विखुरलेल्या स्वप्नांच्या
गुलाबी पाकळ्या
पुन्हा डोळ्यांवर आणून ठेव
नीलगहऱ्या अवकाशात
लपून राहीलाय
तू दिलेला एक गाव
Gather those scattered
pink petals of flowers
and keep them on my eyes
there is a hidden blue
dreamy landscape that you showed me
विखुरलेल्या स्वप्नांच्या
गुलाबी पाकळ्या
पुन्हा डोळ्यांवर आणून ठेव
नीलगहऱ्या अवकाशात
लपून राहीलाय
तू दिलेला एक गाव
Gather those scattered
pink petals of flowers
and keep them on my eyes
there is a hidden blue
dreamy landscape that you showed me
Comments
Post a Comment